अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 09/05/2017
एकूण जागा : 06 जागा
पदाचे नाव : रेंटल हौसिंग इमारत समूह व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : पदवी ( Graduation ) 60 % गुणांसह, इंग्रजी व मराठी टायपिंग 40 श.प्र.मि., MS - CIT
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षापर्यंत व मागासवर्गीय - 43 वर्षापर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका नागरी सुविधा केंद्र, कार्यालय.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ( विहित नमुन्यातील अर्ज भरून पाठवणे )