ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - ०५/०१/२०१७. एकूण जागा - १४. पदाचे नाव - वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - ०१, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - ०२, वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक - ०१, क्षयरोग आरोग्य प्रचारक - १०. शैक्षणिक पात्रता - एम.बी.बी.एस, पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम कार्यालय, ४ था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, अल्मेडा रोड, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे ( प ) - ४००६०२.