अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/02/2018
एकूण जागा : 05
पदाचे नाव :
1) विधी अधिकारी गट-अ - 01
2) विधी अधिकारी - 04
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर
फी : नाही
वयोमर्यादा : विधी अधिकारी गट-अ -62 वर्षापर्यंत, विधी अधिकारी - 60 वर्षापर्यंत
अर्ज जमा करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता.जि. ठाणे पिन - 400601