ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विविध पदांची भरती करिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखत दिनांक - २८/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - कंत्राटी लिपिक - ०१ जागा, कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी - ०१ जागा, कंत्राटी तांत्रिक अधिकारी - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - १२ वी, BBA/MBA, BSW/MSW, सिव्हिल इंजिनीरिंग, कृषी पदवी. मुलाखत ठिकाण - जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, ३ रा मजला मगांराग्रा रोहयो शाखा, ठाणे ( प ), जिल्हा ठाणे.