अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 12/10/2017
एकूण जागा : 09
पदाचे नाव :
1) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी -
2) वैद्यकीय अधिकारी -
3) समुपदेशक -
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ -
5) डेटा मॅनेजर -
6) समुदाय देखभाल समन्वयक -
शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी - MD/MBBS
2) वैद्यकीय अधिकारी - MBBS
3) समुपदेशक - पदव्यत्तर पदवी
4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc, DMLT
5) डेटा मॅनेजर - B.Com
6) समुदाय देखभाल समन्वयक -12 वी उत्तीर्ण
मुलाखतीसाठी पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी
मुलाखत दिनांक : 10/10/2017
मुलाखत ठिकाण : Civil Surgeon, Civil Hospital Thane, 1st floor, office building, Civil hospital, near Tembhi naka, Thane ( West ) - 400601
उर्वरित पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता : Civil Surgeon, Civil Hospital Thane, 1st floor, office building, Civil hospital, near Tembhi naka, Thane ( West ) - 400601