ठाणे शहर पोलीस आयुक्तालय 'पोलीस शिपाई' पदाची भरती २०१७
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय 'पोलीस शिपाई' पदाची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २०/०३/२०१७. एकूण जागा - 273 . पदाचे नाव - पोलीस शिपाई. शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण. फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - १५० रु, माजी सैनिक - ५० रु. वय - १८ ते २८ वर्षापर्यंत. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.