अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 08/11/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/11/2019
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019
शैक्षणिक पात्रता : डी.एड / डी.टी.एड/ ब.एड
फी :
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. - पेपर I किंवा पेपर II - 500 रु आणि पेपर I & पेपर II - 800 रु
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग - पेपर I किंवा पेपर II - 250 रु आणि पेपर I & पेपर II - 400 रु
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 04/01/2020 To 19/01/2020
परीक्षा दिनांक : 19/01/2020
पात्रता गुण : या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.