mahatet, tet, tet 2021, tet exam, maha tet 2022, tet exam 2021, tet syllabus, tet exam syllabus, tet exam date, ts tet notification 2021, tet syllabus 2021, ctet 2021 application form, tet exam eligibility, teacher eligibility test, tet question paper, tet exam question paper
MAHATET 2021
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
१ | ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | 03/08/2021 To 07/09/2021 |
२ | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. | 25/09/2021 To 10/10/2021 |
३ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ | 10/10/2021 |
४ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ | 10/10/2021 |
परीक्षा शुल्क
प्रवर्ग | फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २ | पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. | रू. ५००/- | रू. ८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) |
रू. २५०/- | रू. ४००/- |
पात्रता गुण
या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

आराखडा :
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील .
या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत राहील.