अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/11/2018
एकूण जागा : 47
पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षक - 26
2) माध्यमिक शिक्षक - 21
शैक्षणिक पात्रता :
1) प्राथमिक शिक्षक - 10वी/12 वी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा D.Ed./D.T.Ed/BEd (इंग्रजी), Maha TET किंवा CTET
2) माध्यमिक शिक्षक - BA, B.Ed (इंग्रजी/मराठी/हिंदी/समाजशास्त्र) / B.Sc B.Ed (गणित/ विज्ञान)
फी : फी नाही
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई