महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात रिक्त असलेली शिक्षकांची शिक्षक भरती एप्रिल 2023 अखेरपर्यंत 30 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेत दिली, शिक्षक भरती करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' पोर्टल या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. टेट परीक्षेचा TAIT Exam Result Date 2023 निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे.
How to check Maha TAIT Result 2023?
Step 1: Go to the official website of the Maharashtra State Council of Examination at www.mscepune.in
Step 2: Look for the link to the TAIT Result 2023 on the homepage and click on it.
Step 3: Enter your roll number and other required details in the given fields.
Step 4: Verify the details entered and click on the submit button.
Step 5: The TAIT Result 2023 will be displayed on the screen, and you can download it for future reference