अंतिम दिनांक : 18 एप्रिल 2019
एकूण जागा : 129
पदाचे नाव :
सिनिअर मॅनेजर (Risk Management) - 05
मॅनेजर (Risk Management) - 50
मॅनेजर (Law) - 41
मॅनेजर (IS Audit) - 03
सिक्योरिटी ऑफिसर - 30
शैक्षणिक पात्रता :
सिनिअर मॅनेजर (Risk Management) – 1) सांख्यिकी/गणित पदवी व MBA (Banking/Finance) किंवा 60% गुणांसह M.Sc (Statistics / Mathematics) [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] किंवा ICWA 2) 03 वर्षे अनुभव
मॅनेजर (Risk Management) - सांख्यिकी/गणित पदवी व MBA (Banking/Finance) M.Sc (Statistics / Mathematics) [SC/ST/OBC/PWD: ICWA 2) 01 वर्ष अनुभव
मॅनेजर (IS Audit) - विधी पदवी (LLB) / 03 वर्षे अनुभव
सिक्योरिटी ऑफिसर - पदवीधर 1) CISA/OSCP/CEH प्रमाणपत्र 2) 04 वर्षे अनुभव
सिक्योरिटी ऑफिसर - लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये कमीतकमी 5 वर्षे सेवा असलेले अधिकारी किंवा 05 वर्षाच्या सेवेसह ASP/ DSP च्या पदापेक्षा खाली नसलेले पोलीस अधिकारी किंवा 05 वर्षाच्या सेवेसह पॅरा मिलिटरी फोर्समध्ये समान श्रेणीचे अधिकारी.
वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2019 रोजी25 ते 35 वर्षे / 25 ते 45 वर्षे SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट
फी : Gen/OBC: Rs. 600/- SC/ST/PWD: Rs. 100/-