SVC बँक ग्राहक सेवा प्रतिनिधी भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 16/02/2017 ते 07/03/2017. पदाचे नाव - ग्राहक सेवा प्रतिनिधी.शैक्षणिक पात्रता - पदवी व संगणक ज्ञान. फीस - 600 रु. वय - 31/03/2017 रोजी 30 वर्षे.