सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कनिष्ठ न्यायालय सहायक पदाची भरती
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कनिष्ठ न्यायालय सहायक पदाची भरती करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०३/२०१७. एकूण जागा - ५७. पदाचे नाव - कनिष्ठ न्यायालय सहायक ( Junior Court Assistant ). शैक्षणिक पात्रता - पदवी व 35 w.p.m. संगणकावर इंग्रजी टायपिंग. वय - ०१/१२/२०१६ रोजी १८ ते ३० वर्षे.