विद्युत तारतंत्री परीक्षा 2018
अर्ज वितरण : 26/02/2018 पासून
अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 12/04/2018
परीक्षा शुल्क : 500 /-
लेखी परीक्षा दिनांक : 26/05/2018
तोंडी परीक्षा दिनांक : 27/05/2018
अर्जासोबत खालील स्वयंसाक्षांकित केलेली कागतपत्रे जोडावी
1) महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate )
2) अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत
3) निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक )
4) 3 रंगीत पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळातील फोटो
5) अर्जदाराचा पत्ता असलेले व रु ५ चा स्टॅम्प लावलेले २८ से.मी 12 से.मी आकाराचे दोन लिफाफे
परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर
विद्युत पर्यवेक्षक परीक्षा 2018
अर्ज वितरण : 26/02/2018 पासून
अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 13/04/2018
परीक्षा शुल्क : 500 /-
परीक्षा दिनांक : 30/05/2018 पासून
अर्जासोबत खालील स्वयंसाक्षांकित केलेली कागतपत्रे जोडावी
1) महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate )
2) अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत
3) निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक )
4) 3 रंगीत पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळातील फोटो
5) अर्जदाराचा पत्ता असलेले व रु ५ चा स्टॅम्प लावलेले २८ से.मी 12 से.मी आकाराचे दोन लिफाफे
6) तारतंत्री परवाना व प्रमाणपत्राची छायाप्रत
7) SSC मार्कशीट / प्रमाणपत्र
8) विद्युत अभियांत्रिकी पदवी/पदविका याखेरीज इतर शाखेमध्ये पदवी/पदविका प्राप्त उमेद्वारांकरिता
अ) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची / मंडळाची / संस्थेची पदवी/पदविका
ब) वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्युत अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
परीक्षा केंद्र : मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर
अर्ज मिळण्याचे ठिकाण : संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय
अर्ज जमा करण्याचे ठिकाण : संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय
( परीक्षा फी संबंधित कार्यालयात किंवा खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर भरू शकता )