जाहिरात क्रमांक : 14/2018
एकूण जागा : 449
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा 2018
परीक्षा दिनांक : 13 मे 2018
परीक्षेला जाताना खालील पैकी दोन मूळ ओळखपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवावेत
1) आधार कार्ड
2) निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
3) पासपोर्ट
4) पॅन कार्ड
5) स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स
BEST OF LUCK