state intelligence department recruitment 2019
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 11/09/2019
एकुण पदे- 03
पदाचे नाव : प्रशिक्षक - 03
अर्हता - Commando Wings/CIJWS/NSG/SFTS येथे प्रशिक्षक म्हणून काम केले व JCO/NCO या पदावरुन सेवानिवृत्त झालेले
नियुक्तीचे ठिकाण :- अपांरपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर
अर्ज पाठवण्याचा पत्ता - आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई