स्टेट बँक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक पदाची भरती २०१७
स्टेट बँक ऑफ इंडिया वरिष्ठ व्यवस्थापक पदाची भरती २०१७ करिता अर्हताद्धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - वरिष्ठ व्यवस्थापक. शैक्षणिक पात्रता - एम.बी.ए. फीस - ६०० रु.