अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 22/01/2018
एकूण जागा : 16
पदाचे नाव : स्टाफ ड्राइव्हर
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, हलके व जड वाहन चालक परवाना, 03 वर्षे अनुभव
फी : नाही
वयोमर्यादा : 22/01/2018 रोजी 18 ते 27 वर्षे ( SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Services, 134-A, S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400018
नोकरी ठिकाण : मुंबई