अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2019 (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
पदाचे नाव :
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) / कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्वेइंग & कॉन्ट्रैक्ट)
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल/ इलेक्ट्रिकल
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
डिप्लोमा उत्तीर्ण
परीक्षा –
१) First Paper 23 ते 27 सप्टेंबर 2019
२) Second Paper 29 डिसेंबर 2019 रोजी
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2019 रोजी 27 / 30 किंवा 32 वर्षांपर्यंत - अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष /मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सूट
फी : Gen/ OBC : Rs. 100/- | For SC/ ST : Nill
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत