SSC मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०२/२०१७. एकूण जागा - ८३००. पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ). शैक्षणिक पात्रता - दहावी. फीस - १०० रु ( एस.सी, एस.टी, अपंग, महिला फीस नाही ).