ssc delhi police constable driver recruitment 2022
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :29/07/2022
एकूण जागा :1411
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस- कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)-पुरुष परीक्षा 2022
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण / अवजड वाहन चालक परवाना
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
फी : General/OBC/EWS:Rs.100/- (SC-ST-PWD-महिला:फी नाही )
नोकरी ठिकाण : दिल्ली
परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2022