SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 4669 जागा.
SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 4669 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/10/2016. फीस - 100 रु. ( एस.सी, एस.टी, महिला - फीस नाही ). शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण.