ssc cgl recruitment 2024
ssc recruitment 2024, ssc cgl recruitment 2024, ssc cgl recruitment, ssc cgl, ssc cgl website, ssc website, ssc apply, best ssc cgl coaching online,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :24 जुलै 2024
एकूण जागा :17727
पदाचे नाव :: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. / 2)उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा :01/08/ 2024 रोजी पदानुसार (SC-ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
फी : General/OBC/EWS: Rs.100/- , (SC-ST-PWD-महिला: मोफत )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत