अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/07/2017
एकूण जागा : 355
पदाचे नाव : कॉन्स्टेबल ( स्पोर्ट्स कोटा )
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
फी : OPEN / OBC - 100 रु.चा डी.डी.
वयोमर्यादा : 05/06/2017 रोजी 18 ते 23 वर्षे.
SC/ST - 10 वर्षे सूट,OBC - 08 वर्षे सूट, Un Reseaved - 05 वर्षे सूट
वेतन : 21700/- प्रती महिना