central bank of india recruitment 2021
central bank of india recruitment 2021, central bank of india vacancy 2021, specialist officer recruitment 2021, central bank of india bharti 2021, central bank of india specialist officer recruitment 2021, central bank of india recruitment 2021 apply online, central bank of india jobs 2021,
अर्ज करण्याची सुरवात दिनांक :23/11/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :17/12/2021
एकूण जागा :115
पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर
1) इकॉनॉमिस्ट V - 01
2) इनकम टॅक्स ऑफिसर V -01
3) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी V -01
4) डेटा सायंटिस्ट IV -01
5) क्रेडिट ऑफिसर III -10
6) डेटा इंजिनिअर III -11
7) IT सिक्युरिटी अनॅलिस्ट III -01
8) IT SOC अनॅलिस्ट III -02
9) रिस्क मॅनेजर III -05
10) टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III - 05
11) फायनांशियल अनॅलिस्ट II- 20
12) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी II -15
13) लॉ ऑफिसर II -20
14) रिस्क मॅनेजर II -10
15) सिक्युरिटी II -03
16) सिक्युरिटी I -09
शैक्षणिक पात्रता :
1) इकॉनॉमिस्ट: इकॉनॉमिक्स/ बँकिंग/ कॉमर्स/ इकॉनॉमिक पोलिसी/ पब्लिक पोलिसी विषयात Ph.D + 05 वर्षे अनुभव
2) इनकम टॅक्स ऑफिसर: CA + 10 वर्षे अनुभव
3) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MCA + 10-12 वर्षे अनुभव
4) डेटा सायंटिस्ट: स्टॅटेस्टिकस/ इकॉनॉमेट्रीक्स/ मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदवी + 08-10 वर्षे अनुभव
5) क्रेडिट ऑफिसर: CA/ CFA/ ACMA किंवा MBA (फायनान्स) + 03/ 04 वर्षे अनुभव
6) डेटा इंजिनिअर: स्टॅटेस्टिकस/ इकॉनॉमेट्रीक्स/ मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव
7) IT सिक्युरिटी अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06 वर्षे अनुभव
8) IT SOC अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06 वर्षे अनुभव
9) रिस्क मॅनेजर: MBA (फायनान्स/ बँकिंग किंवा समतुल्य)/ बॅंकिंग किंवा फायनान्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा/ स्टॅटेस्टिकस मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
10) टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट): सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव
11) फायनांशियल अनॅलिस्ट: . इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/ कॉमप्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव
12) लॉ ऑफिसर: LLB + 03 वर्षे अनुभव
13) रिस्क मॅनेजर: 60% गुणांसह फायनान्स/ बँकिंग/ विषयात MBA किंवा PG डिप्लोमा किंवा मॅथ्स किंवा स्टॅटेस्टिकस विषयात पदव्युत्तर पदवी
14) सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + कॅप्टन रँक किंवा त्याहून अधिक रँक सह भारतीय सैन्यात किमान पाच वर्षे सेवा केलेले किंवा वायु सेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी
15) सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान पाच वर्षे सेवा असलेले वायु सेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी
फी :General/OBC/EWS:Rs.850/-+GST (SC-ST-PWD-महिला:Rs.175/-+GST )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत