सोलापूर विद्यापीठ रजिस्ट्रार भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 24/01/2017. पदाचे नाव - रजिस्ट्रार. एकूण जागा - 01. शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Registrar, solapur university 413255.