नोंदणी दिनांक : वेळ : सकाळी 07:00 वाजता
एकूण जागा : 322
पदाचे नाव :होमगार्ड
1)पुरुष - 201
2)महिला - 121
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :
1) उंची - पुरुष 162 से.मी. व महिला 150 से.मी.
2) धावणे - पुरुष - 1600 मीटर व महिला 800 मीटर
3) गोळा फेक - पुरुष 7.260 किग्रॅ व महिला 4 किग्रॅ
4) छाती - पुरुष 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
फी : नाही
वयोमर्यादा : 20 ते 50 वर्षे
नोंदणी करण्याचे ठिकाण: ग्रामिण पोलीस मुख्यालय , सोलापूर,ता.जि सोलापूर (महाराष्ट्र)