अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/01/2019
एकूण जागा : 30
पदाचे नाव :
1) मिडवाईफ (ANM) - 15
2) मिडवाईफ (GNM) - 15
शैक्षणिक पात्रता :
1) मिडवाईफ (ANM) - 10 वी उत्तीर्ण, ANM कोर्स
2) मिडवाईफ (GNM) - 12 वी उत्तीर्ण, GNM कोर्स
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सोलापूर महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आप्पासाहेब वरद पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर – 413 001
नोकरी ठिकाण : सोलापूर