अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/08/2017
एकूण जागा : 12
पदाचे नाव :
1) रसायनी -
2) अणुजैविक तज्ञ -
3) प्रयोगशाळा सहाय्यक -
4) प्रयोगशाळा मदतनीस -
शैक्षणिक पात्रता :
1) रसायनी - बी.एस्सी (रसायनशास्त्र )
2) अणुजैविक तज्ञ - बी.एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र )
3) प्रयोगशाळा सहाय्यक - 12 वी विज्ञान
4) प्रयोगशाळा मदतनीस - 10 वी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 200 रु, मागासवर्गीय - 100 रु
वयोमर्यादा : 01/08/2017 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, बिविंग, दालन क्रमांक 311 सिंधुदुर्ग 416812