SCI सागरी प्रशिक्षण संस्था येथे सागरी अभियंता पदवीधर आठ महिने 'प्रशिक्षण पाठ्यक्रम अर्ज
SCI सागरी प्रशिक्षण संस्था येथे सागरी अभियंता पदवीधर आठ महिने 'प्रशिक्षण पाठ्यक्रम अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/०२/२०१७. शैक्षणिक पात्रता - B.E /B.Tech in Mechanical Engineering . फीस - १००० रु व एस.सी, एस.टी - ५०० रु.