rajarshi shahu college latur 11th commerce admission
rajarshi shahu college latur 11th commerce admission, rajarshi shahu college latur , rajarshi shahu college latur 11th admission, rajarshi shahu college latur 11th admission cut off, shahu college latur fees for 11th, shahu college latur admission process,
राजर्षी शाहू महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेतील प्रवेश नोंदणी वि. २८.०५. २०२४ रोजी पासून ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील सूचना व माहिती पुस्तिकेचे व्यवस्थित वाचून करून ११ वी प्रवेशासाठी नोंदणी करावी. प्रवेशा संदर्भातील सर्व सूचना महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर दिलेल्या आहेत.
* महाविद्यालयाचे संकतेस्थळ : www.junior-shahucollegelatur.org.in
ऑनलाईन नोंदणी लिंक ओपन केल्यानंतर प्रथम विद्यार्थ्यांनी नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा.

टीप : (अ) ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक प्रत्येक कागदपत्रे स्वतंत्रपणे jpg फॉरमॅट मध्ये अपलोड करावे.
१) १० वी गुणपत्रिका (ऑनलाईन)
२) मुळ टी.सी. व १० वी मुळ गुणपत्रिका प्रत्येकी दोन सत्यप्रती.
३) अनाथ प्रमाणपत्र
4) आधारकार्ड
५) आधारकार्ड सत्यप्रत
समांतर आरक्षणाबाबत संबंधित प्रमाणपत्र
ब) अंतिम प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) प्रवेश नोंदणी अर्ज
२) मुळ टी.सी. व १० वी मुळ गुणपत्रिका प्रत्येकी दोन सत्यप्रती.
३) राखीव प्रवर्गासाठी : जात प्रमाणपत्र सत्यप्रत
४) समांतर आरक्षणाबाबत संबंधित प्रमाणपत्र
५) आधारकार्ड सत्यप्रत
(क) शैक्षणिक शुल्क सवलतीसाठी (मागासवर्गीय शिष्यवृत्ती / फ्रिशीप / ई.बी.सी.) अंतिम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.