अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/07/2019
एकूण जागा : 5500
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटीस
कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) - 1400
स्टेनोग्राफर (इंग्रजी) - 50
स्टेनोग्राफर (हिंदी) - 50
सेक्रेटरिअल असिस्टंट - 50
इलेक्ट्रिशिअन - 1600
फिटर - 1500
वेल्डर (G &E) - 390
टर्नर - 50
मशीनिस्ट - 50
डीझेल मॅकेनिक - 120
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) - 25
ड्राफ्ट्समन (मॅकेनिक) - 15
मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक - 100
प्लंबर - 50
कारपेंटर - 50
शैक्षणिक पात्रता : 8 वी पास किंवा 10 वी पास & संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ ITI उत्तीर्ण
फी : फी नाही
वयोमर्यादा : 23 जुलै 2019 रोजी,
COPA, स्टेनोग्राफर,सेक्रेटरिअल असिस्टंट & ड्राफ्ट्समन: किमान 16 वर्षे.
उर्वरित ट्रेड: किमान 18 वर्षे.
नोकरी ठिकाण: बिलासपूर (छत्तीसगड)