अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/09/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2018
एकूण जागा : 120
पदाचे नाव :
i) जनरल - 84
ii) लीगल - 18
iii) आईटी - 08
iv) सिव्हिल इंजिनिअरिंग - 05
v) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - 05
शैक्षणिक पात्रता :
i) जनरल - पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनांशियल एनालिस्ट किंवा कॉस्ट & वर्क अकाउंटंट
ii) लीगल - LLB (एल.एल.बी )
iii) आईटी - BE इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)
iv) सिव्हिल इंजिनिअरिंग - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
v) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
फी : गणराल/ओबीसी - 850 रु आणि एस.सी/एस.टी - 100 रु
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत