भारतीय नौवहन निगम लिमिटेड ( SCI ) भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कारण्याचाज अंतिम दिनांक - २०/०२/२०१७. एकूण जागा - निश्चित नाही. पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल अधिकारी आणि इलेक्ट्रिकल अधिकारी. शैक्षणिक पात्रता - B.E/B.TECH/Diploma in Electrical and Electrical & Electronics, ETO course . वय - ३० वर्षे.