भारतीय नौवहन निगम लिमिटेड सागरी अभियंता भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/०२/२०१७. एकूण जागा - ४०. पदाचे नाव - पदवीधर सागरी अभियंता. शैक्षणिक पात्रता - B.E, B.Tech 9 Mechanical ). फीस - १००० रु व एस.सी, एस.टी - ५०० रु.