अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/10/2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 28/09/2019
एकूण जागा : 58
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :
1) सिनिअर पर्सनल असिस्टंट - 35
शैक्षणिक पात्रता : पदवी, इंग्रजी शॉर्टहँड 110 श.प्र.मि., टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ज्ञान
अनुभव - स्टेनोग्राफर ग्रेड-डी किंवा स्टेनो टायपिस्ट म्हणून काम करण्याचा 2 वर्षांचा अनुभव
2) पर्सनल असिस्टंट - 23
शैक्षणिक पात्रता : पदवी, इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि., टायपिंग 40 श.प्र.मि.सह संगणक ज्ञान
फी : जनरल / ओबीसी - 300 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/माजी सैनिक - 150 रु