scholarship rajarshi shahu maharaj
scholarship 2020, scholarship rajarshi shahu maharaj, scholarship maharashtra, scholarship merit, scholarship 2021, maharashtra scholarship 2021, state merit scholarship,
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2020 - 21
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 15/10/2020 वेळ : सांयकाळी 05:45
एकूण शिष्यवृत्ती लाभार्थी संख्या : 100
अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी संख्या
1) पदवी i) 12 वी उत्तीर्ण - 72
ii) डिप्लोमा धारक विद्यार्थी - 09
2) पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका - 18
3) पदव्युत्तर पदवी / पदविका (राज्यस्तर) - 01
पात्रता : देशातील शैक्षणिक संस्था मध्ये उच्च शिक्षण घेणारे अनुसूचित जातीतील विद्यार्थी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे - ४११००१
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज पोस्टाने किंवा समक्ष दिलेल्या पत्त्यावर पाठवावे किंवा जमा करावेत.