अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/09/2018
एकूण जागा : 48
पदाचे नाव :
1) डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) - 27
2) फायर ऑफिसर - 21
शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) - पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी मध्ये कमीतकमी 5 वर्षे सेवा
2) फायर ऑफिसर - BE (Fire) / B.Tech (Safety & Fire Engineering) / B.Tech (Fire Technology & Safety Engineering) / B.Sc. (Fire) किंवा समतुल्य
फी : जनरल/ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी - 100 रु
वयोमर्यादा : 31/08/2018 रोजी
1) डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) - 28 ते 40 वर्षे, एस.सी/एस.टी - 28 ते 45 वर्षे आणि ओबीसी - 28 ते 43 वर्षे
2) फायर ऑफिसर - 35 ते 62 वर्षे, एस.सी/एस.टी - 35 ते 67 वर्षे आणि ओबीसी - 35 ते 65 वर्षे