अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०४/२०१७.
एकूण जागा - २५५.
पदाचे नाव -
Sales Head - ०१ जागा,
Products, Investments & Research Head - ०१ जागा,
Operations Head - ०१ जागा,
Manager - ०२ जागा,
Central Research Team - ०४ जागा,
Acquisition Relationship Managers - २१ जागा,
Relationship Managers - १२० जागा,
Relationship Manager (Team Lead) - १५ जागा,
Investment Counsellors - २५ जागा,
Customer Relationship Executives - ६५ जागा.
शैक्षणिक पात्रता - MBA/PGDM, पदवी, पदव्युत्तर पदवी.
फीस - ओपन, ओबीसी - ६०० रु आणि एस.सी, एस.टी - १०० रु.