अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 04/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/12/2018
एकूण जागा : 39
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (इंटरनल ऑडिट)
शैक्षणिक पात्रता : CA वर्षे अनुभव, 01 वर्षे अनुभव
फी : जनरल/ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - 100 रु
वयोमर्यादा : 30/09/2018 रोजी 21 ते 25 & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत