सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2017 करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 06/02/2017. एकूण जागा - 376.
पदाचे नाव - कनिष्ठ लिपिक - 246 जागा, कनिष्ठ शिपाई - 130 जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी + टायपिंग, दहावी उत्तीर्ण. फीस - 500 रु.