छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी - सारथीचा अभिनव उपक्रम
अधिछात्रवृत्तीचे नाव : राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती
पात्रता : एम.फिल / पीएच.डी. साठी दिनांक 01 जून 2018 ला किंवा त्या तारखेनंतर नोंदणी असलेल्या उमेदवारांसाठी
एकूण संख्या : 502 ( 50 % महिला )
अंतिम दिनांक : 20/11/2019