अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/02/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21/02/2018
एकूण जागा : 382
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : इंजिनीरिंग डिग्री ( मेकॅनिकल/ मेटलअर्जी/ इलेक्ट्रिकल/केमिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/मायनिंग ), GATE 2018
फी : नाही
वयोमर्यादा : 01/02/2018 रोजी 28 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )