अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 24/07/2017
एकूण जागा : 30
पदाचे नाव : वकील
शैक्षणिक पात्रता : विधी पदवी, 10 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 58 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत पुणे
जाहिरात PDF Click here