महाराष्ट्रातील गरीब पालकांच्या मुलांसाठी RTE नुसार २५ % कोटा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी जिल्ह्यावर तारखा वेग-वेगळ्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे PDF मध्ये दिलेले आहेत.