ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/04/2017.
एकूण जागा - 317.
पदाचे नाव
लिपिक - ३७ जागा,
कॉम्पुटर ऑपरेटर - ५२ जागा,
फिल्ड ऑफिसर - २० जागा,
टेलीकॉलर्स - ४० जागा,
ग्रंथपाल - १० जागा,
शिपाई - ६० जागा,
सिक्युरिटी इन्चार्ज - १५ जागा,
सिक्युरिटी गार्ड - ५५ जागा,
ड्रायवर - ३० जागा.
शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, पदवीधर.
वय - १८ ते ३५ वर्षे. फीस - ५५० रु.