अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 31/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2019
एकूण जागा : 1092
पदाचे नाव : अप्रेन्टिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग - फी नाही