अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 17/12/2018
जाहिरात क्रमांक : SWR/RRC/Act Appr/02/2018
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 16/01/2019
एकूण जागा : 963
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (मशीनिस्ट, वेल्डर, फिटर, कारपेंटर, PASAA, स्टेनोग्राफर, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक)
फी : जनरल/ओबीसी - 100 रु एस.सी/एस.टी - फी नाही
वयोमर्यादा : 16/01/2019 रोजी 14 ते 24 वर्षे