ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/07/2019
एकूण जागा : 432
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
फी : नाही
वयोमर्यादा : 01/07/2019 रोजी 15 ते 24 वर्षे ( SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण : बिलासपुर विभाग