अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/10/2018
जाहिरात क्रमांक : 77-78/18
एकूण जागा : 40
पदाचे नाव :
1) असिस्टंट लोको पायलट - 20
2) टेक्निशिअन ग्रेड III - 20
शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट लोको पायलट - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) टेक्निशिअन ग्रेड III - रेल्वे अप्रेन्टिस किंवा ITI (डिझेल मेकॅनिक, मॅनिक (मोटर वाहन), हीट इंजिन, रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रेड, इलेक्ट्रिशिअन / वायरमन / मेकॅनिक (रेडिओ & TV) / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
फी : नाही
वयोमर्यादा : 01/10/2018 रोजी 40 वर्षांपर्यंत आणि SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट